मे 2025 इंटर्नशिप बाबत सूचना -
सर्व विद्यार्थिनींना कळविण्यात येते की SNDT महिला विद्यापीठ Women's BCA महाविद्यालय, यांच्या निकषानुसार, अभ्यासक्रम आणि job placement करीता, BCA पदवी संपादन करणार्या सर्व विद्यार्थिनींना इंटर्नशिप प्रोग्राम मध्ये सहभागी होणे आवश्यक आहे.
त्यानुसार आपल्या महाविद्यालयात मे 2025 मध्ये इंटर्नशिप प्रोग्राम आयोजित करण्यात येत आहे.
सदर उपक्रमासाठी रु.3500 एवढी फी भरावयाची आहे.
तरी सर्व विद्यार्थिनींनी आज दि. 8.4.2025 पासून स्वतः ची नाव नोंदणी करायची आहे.
All students are informed herewith, about Internship Program May 2025.
According to directions of SNDT Women's University Mumbai and Women's BCA College Sawantwadi internship is necessary for curriculum and future job placement activities.
Fee Rs.3500 is to be deposited in Women's BCA College sawantwadi with registration details from 8.4.25.
(Tentative date/duration of Internship Program -1.5.2025 to 31.5.2025)
Thank you,
On Order,
CETH'S WCCSR BCA COLLEGE SAWANTWADI