CET मार्गदर्शन

  BCA CET परीक्षेसाठी अर्ज केलेल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी महत्वाची सूचना
         ⭕⭕⭕⭕⭕⭕⭕⭕
बी सी ए वुमेन्स कॉलेज सावंतवाडी मार्फत मोफत CET परीक्षा मार्गदर्शन वर्ग घेतले जाणार आहेत. 

मार्गदर्शनातील विषय:
1)मूलभूत संगणक ज्ञान
2)परीक्षेचे स्वरूप
3)परीक्षेची पद्धत
4)परीक्षा विषयाबद्दल माहिती :
* English language
* Reasoning
* General knowledge
* Computer basics
5)नमुना चाचणी
 
       मोफत!!!मोफत!!!मोफत!!!

तरी जागा मर्यादित असल्याने लवकरात लवकर विद्यार्थ्यांनी आपली जागा निश्चित करावी

🔴दिनांक :18/04/2025-  CET मार्गदर्शन 
वेळ: स.10:00  ते  04:00

🔴दिनांक :20/04/2025- CET नमुना चाचणी
वेळ: स.10:00  ते  01:30

📱🪀संपर्क :- 8390821120
बी सी ए वुमेन्स कॉलेज ,सावंतवाडी

पत्ता: बीसीए महिला महाविद्यालय, आरपीडी कॉलेजचा परिसर,सावंतवा